सध्या कोरोनाव्हायरस सर्व जगभर पसरला असून, त्यासाठी वैद्यकीय तसेच खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाला व्हायरसविरूद्ध स्क्रीनिंग, उपचार, तसेच प्रतिबंधात्मक पद्धतींची माहिती असणे गरजेचे आहे. या गरजा सोडविण्यासाठी आम्ही तुम्हाला संशयित आणि पीडित रूग्णांना हाताळण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक प्रदान करत आहोत. या किटमध्ये प्रॅक्टिशनरला आवश्यक असलेल्या महत्वाच्या गोष्टींचा (बाह्य रूग्ण विभागातून रुग्णाला वेगळे करणे, तपासणी करणे, नमुना हाताळणे, अहवाल देणे, उपचार करणे आणि नोंद ठेवणे) समावेश आहे.
कोरोनाव्हायरसविषयी जागरूकता पसरविण्यासाठी आपण आपल्या रुग्णांमध्ये हे किट वितरीत करू शकता. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. हिंदी में मार्गदर्शिका डाउनलोड करने के लिए यहां क्लिक करें। To download the kit in English please click here.